विश्लेषण : बंडाळीनंतर आघाडीत बिघाडी?

Update: 2022-06-25 12:21 GMT

बंडाळी नंतर जरी महाविकास आघाडीचं सरकार तरलं तरी हे सरकार पुढील कार्यकाळ कसा पुरा करेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. कमजोर शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पुढे सातत्याने झुकावं लागणार आहे. सरकार चालवायचं आहे तर काय असतील तीन शक्यता याचं विश्लेषण केले आहे मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी...

Full View
Tags:    

Similar News