एकनाथ शिंदेंसोबत नांदेड, जळगाव व औरंगाबादचे आमदार कोण?

Update: 2022-06-22 06:11 GMT

नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर ,औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांसोबतच इतर मराठवाड्याचे आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत,तर ते स्वखुशीने आपल्या सोबत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे,यामागे मराठवाड्यातील आमदारांची ठाकरे सरकारवर नक्की नाराजी काय आहे ? बघुयात ... 

Full View
Tags:    

Similar News