पहाटेची स्वप्नं खरी ठरतात, असं उगाच म्हणत नाहीत !
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. सरकार टिकवण्यासाठी विधिमंडळात आकड्यांचे गणित महत्त्वाचे ठरणार आहे. काय काय शक्यता असू शकतात याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी...;
0