फोकनाडबाजी बंद करा, पेट्रोल-डिझेल दरकपातीवरुन काँग्रेसचा टोला

Update: 2022-05-21 14:40 GMT

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्याने दर कमी होणार आहेत. पण या आकड्यांच्या खेळात केंद्र सरकार सामान्यांची दिशाभूल करत असल्याची टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

Full View

Similar News