
देशात कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे उत्तर केंद्र सरकारने संसदेत दिले आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांनी आरोग्य विभाला या संदर्भात प्रश्न विचारला...
21 July 2021 10:44 AM IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख #AnilDeshmukhयांच्यावर 100 कोटी रुपये वसुली आणि पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोप कऱण्यात आला आहे. याच प्रकरणात CBIने#CBI FIR दाखल केला आहे. पण या FIRमध्ये...
21 July 2021 8:08 AM IST

नांदेड : नांदेड शहरात भर संध्याकाळी रस्त्यात एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. हा गँगवॉरचा प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील जुन्या नांदेड भागातील गाडीपुरा येथे काही युवकांनी गोळीबार करून...
21 July 2021 7:57 AM IST

मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ पडत आहे. मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण लक्षात घेता. या भागातील पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून मराठवाड्यातील पाणी टंचाई असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा अभ्यास करण्यात...
20 July 2021 10:46 PM IST

कोरोनाच्या लाटेत अनेक लोकांचा ऑक्सिजन न मिळाल्यानं मृत्यू झाला. अनेक लोकांना ऑक्सिजन बेड मिळाला नाही. अनेक राज्यांतील हॉस्पिटलने ऑक्सिजन संपण्यापुर्वी प्रेस नोट काढून ऑक्सिजन संपल्याचं सांगितलं....
20 July 2021 9:15 PM IST

माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर 2019 साली ज्या महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. तिची सुद्धा इजरायली स्पायवेयर Pegasus च्या माध्यमातून संभाव्य हेरगिरी करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं...
20 July 2021 6:28 PM IST

पेट्रोल डिझेलचे दर आभाळाला भिडलेले असताना मोदी सरकार हे दर कमी करायचं नाव घेत नाही. त्यामुळं लोक संताप व्यक्त करत आहेत. वाढत्या महागाई वरुन संसदेच्या दिल्ली येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात...
20 July 2021 6:20 PM IST

पिगॅसिस हेरगिरी प्रकरणावरुन संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने दुसऱ्या दिवशीही लोकसभेचे कामकाज होऊ शकले नाही. या प्रकरणी संसदेत चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. तर...
20 July 2021 5:55 PM IST