मान्सूनपूर्व पावसाने केळीच्या बागा उध्वस्त

अवकाळी पावसामुळे (premonsoon) सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागा काही महिन्यांपूर्वी जमिनीवर कोसळल्या होत्या. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील कासेगाव,खर्डी आणि बार्शी तालुक्यातील इरलेवाडी या गावातील बागांचा समावेश होता. याच अवकाळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील तोडणीला आलेल्या द्राक्ष बागा (grape)खराब होऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असताना मान्सून पूर्व पावसाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा,सांगोला,बार्शी,मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यातील केळीच्या (banana)बागा उध्वस्थ झाल्या आहेत.;

Update: 2022-06-09 09:23 GMT
0
Tags:    

Similar News