Manikrao Kokate यांना High Courtचा दिलासा, जेलवारी तूर्तास टळली मात्र आमदारकी जाणार
माणिकराव बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूना कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे कोकाटे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
दरम्यान माणिकराव कोकाटे सदनिका प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दुर्बल घटकांच्या हक्काची जागा स्वतःच्या नावे बनावट कागदपत्राद्वारे लादणारे राजकारणी महाराष्ट्राची वाटचाल कशी ठरवणार? यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांचं विश्लेषण पाहा