महिला वृत्तनिवेदकांना चेहरा झाकण्याची सक्ती, मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून निषेध

जगभरात धार्मिक कट्टरतावादाने उच्छाद मांडला आहे. त्यातच गेल्या वर्षभरात अमेरीकी सैनिकांच्या माघारीनंतर अफगाणिस्तानने सत्ता हाती घेतली. त्यानंतर महिलांवर अनेक बंधने घालण्यात आली. तर आता थेट महिला वृत्तनिवेदकांना चेहरा झाकण्याची सक्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.;

Update: 2022-05-23 03:09 GMT
0
Tags:    

Similar News