नाशिकच्या लासलगावमध्ये हिंगणघाटची पुनरावृत्ती

Update: 2020-02-15 14:10 GMT

नाशिकच्या लासलगावमध्ये बस स्थानकावर महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. चार ते पाच मुलांनी पेट्रोल टाकून या महिलेला जाळण्याचा प्रयत्न केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. प्राथमिक माहितीनूसार महीला ४० टक्के भाजली असून महिला विधवा आहे. पीडित महिलेला उपचारासाठी नाशिकला नेण्यात असल्याची माहिती आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/235208890829404/?t=1

 

Similar News