Maratha Aarkshan | मराठा आरक्षणासाठी महिला आक्रमक...

Update: 2023-11-03 02:29 GMT

सध्या मराठा आंदोलनाचा विषय संपूर्ण राज्यभर सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जाहिर सभेत मराठा आंदोलनाला दिशा देण्यात आली. राज्यभरात कॅंडल मार्च आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू आहे. मुंबईत देखील चेंबुर येथेही महिलांचं साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणात महिला देखील आक्रमक झालेल्या पाहिल्या मिळाल्या. पाहा आमचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांचा थेट संवाद...

Full View

Tags:    

Similar News