बीड जिल्ह्यात आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरणार का ?

Update: 2024-03-18 14:12 GMT

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षण धनगर आरक्षण यावरून वातावरण ढवळून निघाले आहे. हे मुद्दे निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतात का? याबाबत थेट जनतेकडून जाणून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी…

Full View

Tags:    

Similar News