पेट्रोल डिझेल दरकपातीचा भार नेमका कोणावर? अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केलं स्पष्ट

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात केल्यानंतर राज्य सरकारनेही कर कपात करावी असे आवाहन निर्मला सितारामण यांनी केले होते. मात्र केंद्र सरकारने केलेल्या कपातीमध्ये राज्यांच्याही वाट्यात घाटा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावर अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.;

Update: 2022-05-23 02:39 GMT
0
Tags:    

Similar News