370 कलम हटवल्यानंतरचा काश्मिर, संधी आणि समस्या

Update: 2019-08-06 15:03 GMT

काश्मीरच्या विभाजनासंदर्भात, आणि जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणार 370 कलमामधील काही कलम हटवण्याच्या विधेयकाला राज्यसभेने काल मंजूरी दिल्यानंतर आज लोकसभेने 367 विरुद्ध 67 मतांनी हे विधेयक मंजूर केले आहे. मात्र, या विधेयकाने कश्मीर च्या जनतेला काय मिळाले? त्याच बरोबर काय घडलं आज संसदेत पाहा, मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांचे विश्लेषण

Full View

Similar News