जर लोकशाहीच्या माध्यमातुन हुकूमशाही प्रस्थापीत होत असेल ? कुमार केतकर..

Update: 2019-11-05 11:22 GMT

ज्या काळामध्ये टीवी माध्यमंं नव्हती त्याकाळात जगन फडणीस यांनी शोधपत्रकारीता केली. आजच्या काळापेक्षा ९० च्या दशकात शोधपत्रकारीता करणं कठीण होतं. अशा वेळी जगन फडणीस यांनी अधीकारी, रुग्णालयातील कर्मचारी, मंत्री यांना वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातुन अडचणीत आणल. या प्रंसगी कुमार केतकर यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं, जर लोकशाहीच्या माध्यमातुन हुकूमशाही प्रस्थापीत होत असेल तर..... काय म्हणाले कुमार केतकर पहा हा व्हिडीओ.....

Full View

Similar News