राजीव गांधी यांना गांधी परिवाराने वाहिली आदरांजली

Update: 2023-08-20 05:46 GMT

माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या आज ७९ वी जयंती आहे. राजीव गांधी यांची जयंती ही संपूर्ण देशभर साजरी केली जाते . त्यांचा मुलगा राहुल गांधी यांनी लडाख मधून तर त्यांच्या सोनिया गांधी, मुलगी प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांनी वीरभूमी या त्यांच्या समाधीवर पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली. राजीव गांधींना पुष्प अर्पण केले. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल उपस्थित होते.


Tags:    

Similar News