नितिन गडकरी : मी दिल्लीत असलो तरी मला माझ्या मर्यादा माहिती आहेत

नितिन गडकरी : मी दिल्लीत असलो तरी मला माझ्या मर्यादा माहिती आहेत | transport minister nitin Gadkari appeals ncp chief sharad pawar to take decision about excess sugarcane production

Update: 2022-06-04 11:28 GMT

साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाचा विषय सध्या चर्चेत आहे. या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी काय केले पाहिजे, याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील साखर परिषदेत परखड मते मांडली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांना यासंदर्भात जाहीर आवाहन देखील केले. तसेच दिल्लीमध्ये आपण साखरेच्या धोरणाबाबत आणि इथेनॉलबाबत प्रयत्न करुन, पण आपल्याही काही मर्यादा आहेत, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

Full View

Tags:    

Similar News