संतप्त एसटी कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात शिरल्या सुप्रिया सुळे

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेल, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर चपला फेकल्या. यावेळी संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात सुप्रिया सुळे शिरल्याचे दिसून आले.;

Update: 2022-04-08 11:12 GMT
0
Tags:    

Similar News