अमृता फडणवीस यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप !

Update: 2026-01-27 06:53 GMT

गायिका अंजली भारती यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि गलिच्छ वक्तव्य केल्यानं सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

अंजली भारती यांनी बलात्कार आणि महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात बोलताना अमृता फडणवीस यांना थेट लक्ष्य करून अश्लाघ्य भाषा वापरली आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या वक्तव्याच्या निषेधार्थात अनेक नेटिझन्स व्यक्त होत आहे.

शिवसेनाच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) किशोरी पेडणेकर यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?

Similar News