सीना नदीला पूर... शेती पिके पाण्याखाली
Sina River Flooded... Crops Under Water
सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने सीना पूर आला आहे. त्यामुळे नदी काठची पिके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. याबाबत जाणून घेवूयात शेतकरी पांडुरंग देशमुख यांच्याकडून...