दादी चा मृत्यू

Update: 2021-04-30 11:28 GMT

'शूटर दादी'च्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या निशानेबाज चंद्रो तोमर यांचं निधन झालं आहे. 26 एप्रिलला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचाप सुरु होते. शूटर दादी चंद्रो तोमर यांचं वय मृत्यूसमयी वय 89 वर्षे होते. त्या उत्‍तर प्रदेश बागपत मध्ये राहत होत्या.

26 एप्रिलला त्यांनी ट्वीट करून ही माहिती आपल्या फॅन्सला दिली होती. लोकांनी त्या लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून प्रार्थना केली होती.

Tags:    

Similar News