शिवसेनेचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळून ठेवल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येत होता. मात्र एमआयएमने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ऑफर दिल्यानंतर शिवसेनेने पुन्हा हिंदुत्वाचा नारा दिला आहे.;

Update: 2022-03-21 02:36 GMT
0
Tags:    

Similar News