शिवसेनेच्या वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Update: 2019-10-03 12:21 GMT

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून आज शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कुडाळ शहरातुन भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत उपस्थित होते.

कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा फडकवणार असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

Similar News