मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल..

Update: 2019-11-07 09:27 GMT

शिवसेना आमदारांची बैठक मातोश्रीवर पार पडली. या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आम्हाला युती तोडायची नाही पण ठरल्याप्रमाणे झालं पाहीजे. अस मंत यावेळी उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केलं. या बैठकीनंतर शिवसेनेच्या आमदारांना रंगशहा हॉटेलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी चोख बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. पाहा व्हिडीओ..

Full View

Similar News