मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेनेकडे आहेत हे 10 पर्याय...

Update: 2019-11-07 15:47 GMT

पर्याय कमांक 1 : महत्त्वाची सर्व मंत्रीपदं भाजपला देऊन मुख्यमंत्रीपद मिळवणं

पर्याय क्रमांक 2 : केंद्रातील आणि राज्यातील भाजप बरोबर असलेल्या युती बरोबर काडीमोड घेणं

पर्याय क्रमांक 3 : राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसचा पाठींबा घेऊन मुख्यमंत्रीपद मिळवणं

पर्याय क्रमांक 4 : नितिन गडकरी किंवा अन्य नेत्यांची मध्यस्थी करून सत्तेचा तिढा सोडवणं

हे ही वाचा

पर्याय क्रमांक 5 : मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरें ऐवजी उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे करणं

पर्याय क्रमांक 6 : मुख्यमंत्रीपद भाजपकडे 3 वर्ष आणि शिवसेनेकडे 2 वर्ष ठेवणे

पर्याय क्रमांक 7 : राष्ट्रीय स्वयंसेवक सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्रीपद मिळवणं

पर्याय क्रमांक 8 : सरकारमधील शेवटची 2 वर्ष मुख्यमंत्रीपद मागणे

पर्याय क्रमांक 9 : अयोध्यातील निकालावर हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्रित पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडून हिंदुत्व हे मुख्यमंत्रीपदा पेक्षा महत्वाचे नाही. असं सांगून पुढच्यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल असं लिखित स्वरूपात भाजप कडून घेणे

पर्याय क्रमांक 10 : मुख्यमंत्रीपदाचा कालावधी 2 वर्षा ऐवजी कमी करून घेणं..

Similar News