तुकाराम ओंबळे यांच्या कुटूंबियांची साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकास भेट
मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात प्राणाचीही पर्वा न करता आतंकवादी असलेल्या अजमल कसाबला जीवंत पकडणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कुटूंबियांनी साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकास भेट दिली.;
0