फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नसल्याचा पालकांचा गंभीर आरोप

गेल्या काही दिवसात फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिले नसल्याची, पालकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच सांगली जिल्ह्यातील विटा येथे विद्यार्थ्यांनी परीक्षा फी न भरल्यामुळे त्यांना परीक्षेला बसू दिले नसल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.;

Update: 2022-03-26 14:45 GMT
0
Tags:    

Similar News