हिंदू धर्मातही ओवैसी निर्माण केले जात आहेत, राज ठाकरेंचे नाव न घेता संजय राऊत यांनी टोला लगावल्याची चर्चा
राज ठाकरेंना (Raj Thackeray) भोंग्यावरून घेतलेल्या भुमिकेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यावर राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.;
0