Sanjay Manjrekar EXCLUSIVE : PBKS vs DC कोण पडणार कोणावर भारी ?

Update: 2024-03-23 11:19 GMT

२३ मार्च २०२४ रोजी पंजाब (PBKS) विरुद्ध दिल्ली (DC) असा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम पंजाब येथे दुपारी ३:३० वाजता होणार असून कोण जिंकेल हे पाहणे नक्कीच महत्वाचे ठरणार आहे पण त्या आधी माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांची ह्या टीम्स संदर्भात असलेली हि मुलाखत पहा आणि कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा...

Full View

Tags:    

Similar News