PROMO: मॅक्स महाराष्ट्रची 'मंदी यात्रा'

Update: 2019-08-27 05:55 GMT

भारताच्या अर्थशास्त्रीय इतिहासातील सर्वात मोठ्या मंदीचा आपण सामना करत आहोत. या मंदीचा सामान्य नागरिकांच्या जीवनावर काय प्रभाव पडू शकतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही निघालो आहोत मंदीचा आढावा घेण्यासाठी... पहा मॅक्स महाराष्ट्रची 'मंदी यात्रा'

https://youtu.be/VzL2j-5RU_w

 

Similar News