राहुल गांधींचा राजीव सातव यांच्या मुलांशी संवाद

Update: 2021-05-19 14:51 GMT

आज कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दिवंगत कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली. या श्रद्धांजली सभेत कॉंग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांनी राजीव यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी कॉंग्रेस नेते आणि माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्या परिवाराशी संवाद साधताना त्यांचा मुलगा पुष्पराज आणि तितलीशी थेट संवाद साधला. राजीव सातव यांच्या पत्नी डॉ प्रज्ञा सातव आणि आई रजनी सातव यांना धीर दिला...

Full View

Tags:    

Similar News