साहित्यिकांच्या मनातील ‘राजकारण’

Update: 2019-09-29 14:44 GMT

साहित्यिक आणि राजकीय लेखक राजकीय घडामोडींकडे कसे पाहतात? भारतीय राजकारणाचा इतिहास आणि सध्याचे राजकारण याविषयी ज्येष्ठ साहित्यिक सुनिल कर्णिक यांच्याशी खास बातचीत केली आहे. काय आहेत त्याची मत जाणुन घेण्यासाठी पाहा ‘मॅक्समहाराष्ट्र’चा खास कर्यक्रम...'साहित्य आणि राजकारण' – भाग १

https://youtu.be/aIg06w_Dct8

 

Similar News