राजकीय पक्षांनो, तुम्ही तृतीयपंथीयांना तिकीट का देत नाही ? तृतीयपंथीयांचा सवाल

Update: 2024-03-26 13:50 GMT

राजकीय सभांमध्ये मर्दांची विशेषणे वापरून तृतीयपंथीयांचा अपमान केला जातो. माणूस असूनही तृतीयपंथीयांना संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार मिळत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच त्यांची राजकीय भूमिका जाणून घेतली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी…

Full View

Tags:    

Similar News