मोदींच्या डोळ्यात पाणी...

Update: 2021-05-21 10:00 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग च्या द्वारे आज त्यांच्या लोकसभा मतदार क्षेत्र असलेल्या वाराणसी मतदारसंघातील डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर फ्रंटलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला.

हा संवाद साधताना मोदींच्या डोळ्यात पाणी आलं. मोदी यांनी कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजल वाहिली.

"या व्हायरसने आपल्या अनेक जीवलग व्यक्तींना हिरावून घेतलं आहे. मी त्यांच्याबद्दल नम्र आदर व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो," असं म्हणताच मोदी यांना अश्रू अनावर झाले.

पाहा काय म्हणाले मोदी...

Full View

Tags:    

Similar News