"तुमचे मालक मला भेटून गेले," नारायण राणे TV9 वर भडकले

Update: 2021-12-28 12:31 GMT

नारायण राणे यांचा माध्यमांवरील राग अनेकवेळा त्यांच्या पत्रकार परिषदांमधून दिसत असतो. पण सिंधुदुर्गमध्ये मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे हे टीव्ही ९च्या पत्रकारावर भडकले. एवढेच नाही तर "माझ्या वक्तव्याचा विपर्यास तुम्ही करता, तुमचे मालक मला भेटून गेले आहेत" असा दमही दिला.


Full View

Tags:    

Similar News