आमदारांच्या वेतनात 30 टक्के कपात...

Update: 2020-04-09 11:57 GMT

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्यात आली आहे. ही वेतन कपात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2020 पासून पुढील वर्षीपर्यंत म्हणजे एप्रिल 2021 पर्यंत राहणार आहे.

Similar News