Max Maharashtra ची बातमी खरी ठरली, निलेश लंकेंच्या पक्ष प्रवेशाची कबुली

Update: 2024-03-14 07:53 GMT

आ. निलेश लंके उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार अशी बातमी ब्रेक केली होती. या बातमीवर राष्ट्रवादी चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शिक्कामोर्तब केला आहे.

आ. निलेश लंके आज संध्याकाळी चार वाजता पुणे येथे पक्षप्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.सुप्रिया सुळे, यांची उपस्थिती असणार आहे. रखडलेले काही मोठे प्रवेश देखील आज होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. आ. निलेश लंके हे खासदारकीसाठी नाही, पवार साहेबांच्या प्रेमापोटी प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी

Similar News