'कॉमनमॅन'च्या नजरेतून... गोवा मुक्तिसंग्रामाच्या आठवणी

Update: 2019-12-19 07:42 GMT

१९ डिसेंबर हा ५८ वा गोवा मुक्तिदिन म्हणून आज साजरा केला जातोय. गोवा मुक्तिसाठी महाराष्ट्रातील शेकडो स्वातंत्रसैनिकांनी आंदोलनं केलं होत. त्यातील बहुतेकजण काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या ८३ वर्षाचे स्वातंत्र्यसैनिक सुधाकर शाळिग्राम यांची हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेली, ‘मुक्तिलढ्याविषयी’ मुलाखत पाहा...

Full View

Similar News