Maratha Reservation : सगेसोयऱ्यांची व्याख्या आम्ही दिल्या प्रमाणे असली पाहिजे : मनोज जरांगे

Update: 2024-01-24 10:49 GMT

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने येत आहेत. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करत आहेत तर लाखोंच्या संख्येने सहभागी होतं आहेत. आरक्षण देताना सगेसोयऱ्यांची व्याख्या आम्ही दिल्या प्रमाणे असली पाहिजे असं मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले आहेत. 

Full View

Tags:    

Similar News