Maharashtra Politicis : EC चा निर्णय शिंदे गटाच्या प्रोफाईलवर 'धनुष्यबाण'

Update: 2023-02-18 05:22 GMT

जवळपास आठ महिन्याच्या सत्ता संघर्षामध्ये अखेर बंडखोर शिवसेना गटाचा विजयावर EC ने शिक्कामोर्तब केल्याक्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्व शिंदे गटांच्या कार्यकर्ते नेते आणि आमदार खासदारांच्या प्रोफाइलचे डीपी बदलले आहेत.

निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलं आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांचे प्रोफाईल पिक्चर बदलले आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळताच शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी फटाके वाजवून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

दरम्यान, आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांचे प्रोफाईल पिक्चर 'धनुष्यबाण' केलं आहे.

Tags:    

Similar News