'40 जागाही मुश्किलीने काँग्रेस राष्ट्रवादीला मिळणार नाहीत' -गिरीश महाजन

Update: 2019-10-18 03:49 GMT

संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या, गिरिश महाजन यांचा जामनेर मतदारसंघात सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी जामनेर मतदारसंघात काय काम केलं? या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक गिरिश महाजन यांच्याशी बातचित केली.

यावेळी त्यांनी भाजप बहुजन नेतृत्व संपवतंय का? खडसेंचं तिकिट का कापलं? प्रकाश मेहतांचे तिकिट का कापलं? दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना तिकिट दिल्यानं भाजप निवडूण येणार का? पाहा गिरिश महाजन यांची ‘टू द पॉईन्ट मुलाखत’

Similar News