महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

Update: 2021-07-26 05:22 GMT

महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन झाले. एक उमदे , हरहुन्नरी ,

कर्तृत्ववान



नेतृत्व हरपले. माणिकराव जगताप यांच्याकडे विकासाचे व्हिजन होते. रायगड जिल्ह्यात काँग्रेसच्या पडत्या काळात पक्ष जिवंत ठेवून उभा करण्याचे काम त्यांनी केले. त्यांची राजकीय कारकीर्द विदयार्थी काँग्रेसमधून झाली. सतत कामात व्यस्त असणारा नेता. महाड पोलादपूर करांसाठी काहीतरी करण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यांच्या रूपाने सतत हसतमुख असणारे एक उमदे नेतृत्व हरपले .


रायगड: धम्मशील सावंत

Tags:    

Similar News