माढ्यातून लक्ष्मण हाके शिवसेनेचे उमेदवार ?

Update: 2024-03-25 14:20 GMT

 माढा मतदारसंघातून शिवसेनेकडून शिवसेना प्रवक्ते (उबाठा) लक्ष्मण हाके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लक्ष्मण हाके यांनी माढा लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवला असून कुर्डुवाडी येथील सभेदरम्यान त्यांच्याशी संवाद साधला आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Full View

Tags:    

Similar News