INS विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या अडचणीत, आज होणार चौकशी
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत प्रकरणावरून गंभीर आरोप केल्यानंतर आता ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट सोमय्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.;
0