शार्कचा हेलिकॉप्टरवर हल्ल्याचा व्हिडीओमुळे किरण बेदी ट्रोल

Update: 2022-05-11 14:11 GMT

 किरण बेदी (Kiran bedi) या भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत.सध्या किरण बेदी चर्चेत आल्या आहेत.वादग्रस्त ट्विटमुळे किरण बेदी नेहमीच चर्चेत असतात.आता किरण बेदी यांनी व्हिडीओ शेअर केल्याने पुन्हा ट्रोल झाल्या आहेत.

किरण बेंदी यांनी हेलिकॉप्टर हमल्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, एका राष्ट्रीय चॅनलने हा व्हिडीओ एक मिलियन (Million) डॉलर खर्च करून विकत घेतला आहे. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे किरण बेदी चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.

बेदींनी शेअर केलेला शार्कचा (Shark)हेलिकॉप्टवर होत असलेल्या हमल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. तसेच व्हॉट्सअॅपवरील विविध ग्रूपमध्येदेखील हा व्हिडीओ शेअर होताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी किरण बेंदीना चांगलेच ट्रोल केले आहे.

किरण बेदी यांच्या या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किरण बेदींकडून वाहूतक शिस्तिचं पालन होत नसल्यानं, नेटिझन्सनी यावर कमालीची नाराजी व्यक्त केली होती. किरण बेदी नेहमीच वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत येत असतात. त्यांनी मंगळवारी शेअर केलेला शार्कचा हेलिकॉप्टरवर होत असलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकरून आता पुन्हा एकदा किरण बेदींवर नाराजी व्यक्त व्यक्त केली जात आहे. 

Tags:    

Similar News