राज ठाकरे यांना अटक होणार की नाही? कोर्टाचा महत्वपुर्ण निकाल
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे चर्चेत आहेत. त्यातच राज ठाकरे यांना इस्लामपुर सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केली होती. या प्रकरणात राज ठाकरे यांच्याबाबत कोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे.;
0