GT vs MI वर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांची मुलाखत

Update: 2024-03-24 11:02 GMT

उद्या म्हणजेच 24 मार्च 2024 रोजी गुजरात (GT) विरुद्ध मुंबई (MI) असा सामना नरेन्द्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे संध्याकाळी ७:३० वाजता होणार असून कोण जिंकेल हे पाहणे नक्कीच महत्वाचे ठरणार आहे पण त्या आधी माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांची ह्या टीम्स संदर्भात असलेली हि मुलाखत पहा आणि कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा...

Full View

Tags:    

Similar News