पहिल्याच दिवशी Reseravtion Full, हजारो लोक Waiting वर...

Update: 2020-06-02 09:01 GMT

आज 1 जून पासून 200 श्रमिक कामगार ट्रेन सोडण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पियूश गोयल यांनी केली होती. त्यासाठी ऑनलाइन बुकिंग आणि काउंटर सुरु करण्यात आले होते. परंतु ऑनलाइन बुकिंग ही मोठ्या प्रमाणात झाली आणि संपूर्ण जून महिन्याची श्रमिक कामगार ट्रेन साठी असणारं बुकींग पूर्ण झालं आहे.

त्यामुळे जे प्रवासी रेल्वे काउंटर वर आरक्षणासाठी उभे होते. त्यातील काहींचंच बुकींक झालं. तर काहींचं तिकीट बुक न झाल्यानं त्यांना मागे परतावं लागलं आहे. रेल्वे आरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळाली. या संदर्भात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांनी घेतलेला आढावा...

Full View

Similar News