Hyderabad Encounter case : हैद्राबाद एन्काऊंटर फेकच, सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांवर ठेवला ठपका

हैद्राबादमध्ये बलात्काराच्या आरोपात अटकेत असलेल्या चार आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला होता. त्या प्रकरणासंबंधी स्थापन केलेल्या आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. त्यामध्ये पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला आहे.;

Update: 2022-05-20 12:56 GMT
0
Tags:    

Similar News