...तर मला विजय चौकात फाशी द्या, सुप्रिया सुळे संतापल्या

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले. तर भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. त्यावेळी बोलताना मला विजय चौकात फाशी द्या, अशी संतप्त प्रतिक्रीया सुप्रिया सुळे यांनी दिली.;

Update: 2022-03-27 02:17 GMT
0
Tags:    

Similar News