राजगृहावर तोडफोड, मास्टर माइंडचा शोध घ्या: अशोक सोनोने

Update: 2020-07-08 07:39 GMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. या प्रकरणानंतर भारीप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी या हल्ल्यामागचा मास्टर माइंडचा शोध घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.

Full View

Similar News